५९९. लक्तर
जमलंच नाही कधी मला
साधं आयुष्य सुद्धा जगणं
काय करू सांगा मी
करून आणखी लग्न
कशाला घेऊ मारून मी
पायावरती धोंडा
लग्नामागून येईलच ना
संकटांचा लोंढा
घडेल असं वाटत नाही
आयुष्यात काही चांगलं
मीच माझं लक्तर म्हणून
वेशीवरती टांगलं
--- लबाड बोका
जमलंच नाही कधी मला
साधं आयुष्य सुद्धा जगणं
काय करू सांगा मी
करून आणखी लग्न
कशाला घेऊ मारून मी
पायावरती धोंडा
लग्नामागून येईलच ना
संकटांचा लोंढा
घडेल असं वाटत नाही
आयुष्यात काही चांगलं
मीच माझं लक्तर म्हणून
वेशीवरती टांगलं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा