६००. विश्वास
माझेसुद्धा तुझ्याविरूद्ध
भरत असतात लोक कान
सांगत असतात वाईट साईट
काही बाही घाण घाण
ऐकून मला वाटतं वाईट
आणि होतं खूप दुख्ख
तरीसुद्धा करतो मी
त्या सा-यांकडे दुर्लक्ष चक्क
वाटत असतं त्यांना मनातून
मी करावा तुझा दुस्वास
माझा मात्र अख्ख्या जगात
तुझ्यावरच आहे विश्वास
--- लबाड बोका
माझेसुद्धा तुझ्याविरूद्ध
भरत असतात लोक कान
सांगत असतात वाईट साईट
काही बाही घाण घाण
ऐकून मला वाटतं वाईट
आणि होतं खूप दुख्ख
तरीसुद्धा करतो मी
त्या सा-यांकडे दुर्लक्ष चक्क
वाटत असतं त्यांना मनातून
मी करावा तुझा दुस्वास
माझा मात्र अख्ख्या जगात
तुझ्यावरच आहे विश्वास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा