६०३. पेढे
करायला जातो एक आणि
होतं काही भलतंच
आल्यासारखं वाटतं हातात
तरीसुद्धा पळतंच
करतो प्रयत्न पुन्हा पुन्हा
मानत नाही हार
मारतो इतक्या धडका तरी
उघडत नाही दार
घडत नाही चांगलं काही
करून प्रयत्न एवढे
तरीही आपले खात बसतो
असेच आणून पेढे
--- लबाड बोका
करायला जातो एक आणि
होतं काही भलतंच
आल्यासारखं वाटतं हातात
तरीसुद्धा पळतंच
करतो प्रयत्न पुन्हा पुन्हा
मानत नाही हार
मारतो इतक्या धडका तरी
उघडत नाही दार
घडत नाही चांगलं काही
करून प्रयत्न एवढे
तरीही आपले खात बसतो
असेच आणून पेढे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा