६०७. पिडा
आहेत काही माणसं अशी
अजिबात नाही त्यांना पोच
दुस-यांना त्रास देऊनसुद्धा
वाटत नाही त्यांना बोच
माहित आहे त्यांना चांगलंच
फाटलंय माझं काय काय
तरीही साले घालत असतात
माझ्या फाटक्यात त्यांचे पाय
सोडवताही येत नाही
असा साला पडलाय तिढा
आधीच मी गेलोय त्रासून
त्यात आणखी ह्यांची पिडा
--- लबाड बोका
आहेत काही माणसं अशी
अजिबात नाही त्यांना पोच
दुस-यांना त्रास देऊनसुद्धा
वाटत नाही त्यांना बोच
माहित आहे त्यांना चांगलंच
फाटलंय माझं काय काय
तरीही साले घालत असतात
माझ्या फाटक्यात त्यांचे पाय
सोडवताही येत नाही
असा साला पडलाय तिढा
आधीच मी गेलोय त्रासून
त्यात आणखी ह्यांची पिडा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा