६२०. च्युतिया
मी समजत होतो उगाच
मीच वागत नाही नीट
माझ्याहीपेक्षा जगात खूप
आहेत लोक वाईट
मी उगाच देत होतो
स्वत:च स्वत:ला दोष
ते मात्र करत होते
आपणच आपला जयघोष
आता कळून चुकलंय मला
खऱ्याची नाही दुनिया
ते होते शहाणे आणि
मीच निघालो च्युतिया
--- लबाड बोका
मी समजत होतो उगाच
मीच वागत नाही नीट
माझ्याहीपेक्षा जगात खूप
आहेत लोक वाईट
मी उगाच देत होतो
स्वत:च स्वत:ला दोष
ते मात्र करत होते
आपणच आपला जयघोष
आता कळून चुकलंय मला
खऱ्याची नाही दुनिया
ते होते शहाणे आणि
मीच निघालो च्युतिया
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा