६१७. डावपेच
मुलगी येते सासरी
माहेरचे तोडून बंध
सासरच्या लोकांवरती
ठेवून विश्वास अंध
मायेच्या त्या नात्यांचा
तोडून येते पाश
अनोळखीच असते सारे
सासरचे अवकाश
नवऱ्यावरच असते तशी
तिची सगळी भिस्त
तिच्यासुद्धा डोक्यामध्ये
काही शिजत असतं
तिने सुद्धा केलेले
असतात काही अंदाज
अजूनपर्यंत जपलेली
सोडून देते लाज
--- लबाड बोका
मुलगी येते सासरी
माहेरचे तोडून बंध
सासरच्या लोकांवरती
ठेवून विश्वास अंध
मायेच्या त्या नात्यांचा
तोडून येते पाश
अनोळखीच असते सारे
सासरचे अवकाश
नवऱ्यावरच असते तशी
तिची सगळी भिस्त
तिच्यासुद्धा डोक्यामध्ये
काही शिजत असतं
तिने सुद्धा केलेले
असतात काही अंदाज
अजूनपर्यंत जपलेली
सोडून देते लाज
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा