६१२. सत्त्य
चांगलेच असतात संस्कार आणि
चांगलीच असते संस्कृती
त्यांच्यामुळेच येते पण
आपोआपच विकृती
सहज प्रवृत्तींना करून अटकाव
लादले जातात नियम
निसर्गच तो ऐकेल कसा
तोडून टाकतो संयम
घेत नाहीत समजून कोणीच
हेच सत्त्य आधी
पुरूष असतो नर फक्त
स्त्री फक्त मादी
--- लबाड बोका
चांगलेच असतात संस्कार आणि
चांगलीच असते संस्कृती
त्यांच्यामुळेच येते पण
आपोआपच विकृती
सहज प्रवृत्तींना करून अटकाव
लादले जातात नियम
निसर्गच तो ऐकेल कसा
तोडून टाकतो संयम
घेत नाहीत समजून कोणीच
हेच सत्त्य आधी
पुरूष असतो नर फक्त
स्त्री फक्त मादी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा