६३४. आयुर्वेद
छोटे छोटे मनोकायिक आजार
नसतात तसे खरे
औषध म्हणून काहीही दिलं
तरी होतात बरे
आयुर्वेदाची औषधं सुद्धा
नसतात तशी खरी
औषधापेक्षा पथ्य पाळूनच
माणसं होतात बरी
एवढाच असेल विश्वास तर
आयुर्वेदालाच द्या संधी
अॅलोपथीवर घालून टाका
कायमचीच मग बंदी
कल्पना करा मनात फक्त
काय उडेल हाहाकार
शहाणे असाल जर तुम्ही
स्वत:च द्याल नकार
आयुर्वेद म्हणजे सुद्धा खरंतर
आहे एक थोतांड
गरज नाही कुरवाळत बसायची
आहे म्हणून आपलीच .....
--- लबाड बोका
छोटे छोटे मनोकायिक आजार
नसतात तसे खरे
औषध म्हणून काहीही दिलं
तरी होतात बरे
आयुर्वेदाची औषधं सुद्धा
नसतात तशी खरी
औषधापेक्षा पथ्य पाळूनच
माणसं होतात बरी
एवढाच असेल विश्वास तर
आयुर्वेदालाच द्या संधी
अॅलोपथीवर घालून टाका
कायमचीच मग बंदी
कल्पना करा मनात फक्त
काय उडेल हाहाकार
शहाणे असाल जर तुम्ही
स्वत:च द्याल नकार
आयुर्वेद म्हणजे सुद्धा खरंतर
आहे एक थोतांड
गरज नाही कुरवाळत बसायची
आहे म्हणून आपलीच .....
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा