६३०. पूल
पडली आहे मला तर आता
तुझी विलक्षण भूल
बांधायचा आहे मला आता
तुझ्या माझ्यात पूल
नको मग करत बसायला
नुसते मनात तर्क
पुलामुळे साधता येईल
तुझ्याशी थेट संपर्क
तुला मला जोडण्याचं
करेल पूल कार्य
पूल आता झाला आहे
खरंच खूप अनिवार्य
--- लबाड बोका
पडली आहे मला तर आता
तुझी विलक्षण भूल
बांधायचा आहे मला आता
तुझ्या माझ्यात पूल
नको मग करत बसायला
नुसते मनात तर्क
पुलामुळे साधता येईल
तुझ्याशी थेट संपर्क
तुला मला जोडण्याचं
करेल पूल कार्य
पूल आता झाला आहे
खरंच खूप अनिवार्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा