६३६. द्या हो
पराक्रम केला पूर्वजांनी
शत्रूची खोड जिरवत
त्यांच्या जीवावर आम्ही आपले
उगाच होतो मिरवत
होती आम्हाला खरंतर
खूपच मोठी खाज
गरीबी आणि दुष्काळाने
उतरवून टाकला माज
करू शकत नाही आता
आम्हीच आमचं रक्षण
आम्हाला पण द्या हो
त्यांच्या सारखंच आरक्षण
--- लबाड बोका
पराक्रम केला पूर्वजांनी
शत्रूची खोड जिरवत
त्यांच्या जीवावर आम्ही आपले
उगाच होतो मिरवत
होती आम्हाला खरंतर
खूपच मोठी खाज
गरीबी आणि दुष्काळाने
उतरवून टाकला माज
करू शकत नाही आता
आम्हीच आमचं रक्षण
आम्हाला पण द्या हो
त्यांच्या सारखंच आरक्षण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा