६३७. चंदन
प्रेम करावं बेभान
प्रेमात असावं समर्पण
प्रेम करावं नेहमी
ज्याचं त्याला अर्पण
प्रेम द्यावं उधळून
प्रेमाची करावी बरसात
प्रेम पाहिजे वाहिलं
देहाच्या नसानसांत
प्रेमात नसाव्या अपेक्षा
प्रेमात नसावं बंधन
प्रेमात होऊन जावं
दरवळणारं चंदन
--- लबाड बोका
प्रेम करावं बेभान
प्रेमात असावं समर्पण
प्रेम करावं नेहमी
ज्याचं त्याला अर्पण
प्रेम द्यावं उधळून
प्रेमाची करावी बरसात
प्रेम पाहिजे वाहिलं
देहाच्या नसानसांत
प्रेमात नसाव्या अपेक्षा
प्रेमात नसावं बंधन
प्रेमात होऊन जावं
दरवळणारं चंदन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा