६३९. जगन् मिथ्या
खोटंच आहे जग सारं
खोटेच आहेत ग्रह तारे
खोटंच आहे हेही तेही
खोटेच आपण सारे
खोटीच आहेत झाडं वेली
खोटीच फुलं फळं
खोट्यावरच उभी आहेत
मोठमोठी देवळं
खोटेच आहेत भोग आणि
खोटीच आहेत कर्मं
खोटेच आहेत देव सगळे
खोटेच आहेत धर्म
--- लबाड बोका
खोटंच आहे जग सारं
खोटेच आहेत ग्रह तारे
खोटंच आहे हेही तेही
खोटेच आपण सारे
खोटीच आहेत झाडं वेली
खोटीच फुलं फळं
खोट्यावरच उभी आहेत
मोठमोठी देवळं
खोटेच आहेत भोग आणि
खोटीच आहेत कर्मं
खोटेच आहेत देव सगळे
खोटेच आहेत धर्म
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा