६४५. चिंध्या - २
कसल्या कसल्या समस्यांबाबत
विचारतात मला लोक
त्यांना वाटतं माझ्याकडे तरी
मिळेल उपाय चोख
वाटत असतं बिचाऱ्यांना
आहे मी मोठा ज्ञानी
मी तर फक्त वाजवत असतो
माझीच जोरात पिपाणी
खरंतर माझं झालंय असं की
भरपूर फुटल्यात फांद्या
एकही नाही धड आणि
भाराभर झाल्यात चिंध्या
--- लबाड बोका
कसल्या कसल्या समस्यांबाबत
विचारतात मला लोक
त्यांना वाटतं माझ्याकडे तरी
मिळेल उपाय चोख
वाटत असतं बिचाऱ्यांना
आहे मी मोठा ज्ञानी
मी तर फक्त वाजवत असतो
माझीच जोरात पिपाणी
खरंतर माझं झालंय असं की
भरपूर फुटल्यात फांद्या
एकही नाही धड आणि
भाराभर झाल्यात चिंध्या
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा