६४६. मुखवटा
आवडत असतं त्यांना सुद्धा
पण दाखवत नाहीत तसं
वाटतं त्यांना लोकांमध्ये
होईल आपलं हसं
त्यांनाही वाटतं करावसं
मग करतात लपून छपून
ठेवतात आपलं गुपित आणि
आपल्याच पाशी जपून
दोन असतात चेहरे त्यांचे
एक खरा एक खोटा
खरा असतो खोटा म्हणून
खोटा लावतात मुखवटा
--- लबाड बोका
आवडत असतं त्यांना सुद्धा
पण दाखवत नाहीत तसं
वाटतं त्यांना लोकांमध्ये
होईल आपलं हसं
त्यांनाही वाटतं करावसं
मग करतात लपून छपून
ठेवतात आपलं गुपित आणि
आपल्याच पाशी जपून
दोन असतात चेहरे त्यांचे
एक खरा एक खोटा
खरा असतो खोटा म्हणून
खोटा लावतात मुखवटा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा