६५६. विद्रुप
कित्येक वर्षं पाहिलंच नव्हतं
डोकावून अंतरंगात
आज चुकून पाहिलं आणि
बसला मलाच धक्का
लक्षातच आलं नाही अगोदर
काय पहातोय मी
ओळखताच आला नाही
मलाच माझा चेहरा
इतका गेलो होतो बदलून
तेव्हापासून आतापर्यंत
निरागसपणा जाऊन सगळा
झालो आहे विद्रुप
--- लबाड बोका
कित्येक वर्षं पाहिलंच नव्हतं
डोकावून अंतरंगात
आज चुकून पाहिलं आणि
बसला मलाच धक्का
लक्षातच आलं नाही अगोदर
काय पहातोय मी
ओळखताच आला नाही
मलाच माझा चेहरा
इतका गेलो होतो बदलून
तेव्हापासून आतापर्यंत
निरागसपणा जाऊन सगळा
झालो आहे विद्रुप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा