६५५. महत्वाचं
पाठवला तिने मला
आज तिचा फोटो
आणि विचारलं मला
कशी दिसते मी
तिला सुंदर म्हणावं अशी
अपेक्षा होती तिची
एवढं कसं बोलाव खोटं
मलाच पडला पेच
तरी सुद्धा बोललो मी
गेली ती हरखून
तिला झालेला आनंद
तो खरा महत्वाचा
--- लबाड बोका
पाठवला तिने मला
आज तिचा फोटो
आणि विचारलं मला
कशी दिसते मी
तिला सुंदर म्हणावं अशी
अपेक्षा होती तिची
एवढं कसं बोलाव खोटं
मलाच पडला पेच
तरी सुद्धा बोललो मी
गेली ती हरखून
तिला झालेला आनंद
तो खरा महत्वाचा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा