६५०. सारांश
एक गेली तर जाऊ दे
पण खचू नकोस कधी
नक्की मिळेल बघ तुला
पुन्हा दुसरी संधी
असंही होईल कदाचित की
ती सुद्धा सुटेल
दुख्खाने आणि मग तुझं
काळीज सुद्धा तुटेल
तरी पुन्हा हो तयार
येईल आणखी नवी
ती सुद्धा गेली तरी
शोधत रहा भावी
होऊ नकोस कधीच तू
अजिबात असा निराश
संध्या तर येतच असतात
लक्षात घे सारांश
--- लबाड बोका
एक गेली तर जाऊ दे
पण खचू नकोस कधी
नक्की मिळेल बघ तुला
पुन्हा दुसरी संधी
असंही होईल कदाचित की
ती सुद्धा सुटेल
दुख्खाने आणि मग तुझं
काळीज सुद्धा तुटेल
तरी पुन्हा हो तयार
येईल आणखी नवी
ती सुद्धा गेली तरी
शोधत रहा भावी
होऊ नकोस कधीच तू
अजिबात असा निराश
संध्या तर येतच असतात
लक्षात घे सारांश
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा