६४७. राग
घालाव्याशा वाटतात मला
तुला खूप शिव्या
त्याच लायकीचा आहेस तू
साल्या एडझव्या
उचलावासा वाटतो मला
तुझ्यावरती हात
घालावीशी वाटते मला
कंबरेत तुझ्या लाथ
करावंसं वाटतं मला
थोबाड तुझं लाल
करावेसे वाटतात तुझे
कुत्र्यासारखे हाल
एक वेळ देतो सोडून
परत कधी भांड
मारतोच की नाही बघ
.......................
--- लबाड बोका
घालाव्याशा वाटतात मला
तुला खूप शिव्या
त्याच लायकीचा आहेस तू
साल्या एडझव्या
उचलावासा वाटतो मला
तुझ्यावरती हात
घालावीशी वाटते मला
कंबरेत तुझ्या लाथ
करावंसं वाटतं मला
थोबाड तुझं लाल
करावेसे वाटतात तुझे
कुत्र्यासारखे हाल
एक वेळ देतो सोडून
परत कधी भांड
मारतोच की नाही बघ
.......................
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा