६४८. विकार ?
देत नाही आतासा मी
कोणालाही नकार
शब्द सुद्धा काढत नाही
नकारातला चकार
माझ्याशिवाय जास्त चांगलं
कोणाला असेल ठाऊक
नकारांचं दुख्ख मी
भोगलं आहे घाऊक
म्हणून आता सगळेच प्रस्ताव
करून टाकतो स्विकार
लोक मात्र समजत असतात
आहे हा माझा विकार
--- लबाड बोका
देत नाही आतासा मी
कोणालाही नकार
शब्द सुद्धा काढत नाही
नकारातला चकार
माझ्याशिवाय जास्त चांगलं
कोणाला असेल ठाऊक
नकारांचं दुख्ख मी
भोगलं आहे घाऊक
म्हणून आता सगळेच प्रस्ताव
करून टाकतो स्विकार
लोक मात्र समजत असतात
आहे हा माझा विकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा