६६१. मूर्ख
करतो जसा विचार तसं
वाटत रहातं सारखं
सगळे आहेत शहाणे आणि
मीच आहे मूर्ख
घेतो एवढी काळजी तरी
होतोच पुन्हा घात
होत असतो मनावरती
पुन्हा नवा आघात
विश्वास तरी कसा आणि
कोणावरती ठेवू
पहाटेची स्वप्नं सुद्धा
लागली आहेत फसवू
--- लबाड बोका
करतो जसा विचार तसं
वाटत रहातं सारखं
सगळे आहेत शहाणे आणि
मीच आहे मूर्ख
घेतो एवढी काळजी तरी
होतोच पुन्हा घात
होत असतो मनावरती
पुन्हा नवा आघात
विश्वास तरी कसा आणि
कोणावरती ठेवू
पहाटेची स्वप्नं सुद्धा
लागली आहेत फसवू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा