६६२. आत्मचिंतन
घ्यायचा होता खरंतर मला
उंच उंच झोका
जिथे जिथे गेलो तिथे
मिळत गेला धोका
पाहिली होती स्वप्नं मोठी
मीच पडलो फिका
साध्या साध्या गोष्टींवरही
होत गेली टीका
एक एक म्हणता म्हणता
खूपच केल्या चुका
घ्यायचा होता गालाचा पण
घेतला ......चा मुका
--- लबाड बोका
घ्यायचा होता खरंतर मला
उंच उंच झोका
जिथे जिथे गेलो तिथे
मिळत गेला धोका
पाहिली होती स्वप्नं मोठी
मीच पडलो फिका
साध्या साध्या गोष्टींवरही
होत गेली टीका
एक एक म्हणता म्हणता
खूपच केल्या चुका
घ्यायचा होता गालाचा पण
घेतला ......चा मुका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा