६६९. चरबी
असेल कोणी मोठा जरी
असेल आपल्या घरी
मी तर करत असतो
माझीच गोष्ट खरी
मी नाही भीत कुणाला
असेल कोणी शहाणा
मी तर भारी पडतो
एकावेळी दहांना
होऊ देत झाले तर
कितीही जरी हाल
मी कधी सोडत नाही
माझी तिच चाल
आणू देत कोणी जरी
कितीही मोठा आव
मी नाही माझ्याशिवाय
देत कोणाला भाव
असू देत असली तर
मोठा मोठ्यांची गर्दी
माझ्यासुद्धा आहे खूप
XX मध्ये चरबी
--- लबाड बोका
असेल कोणी मोठा जरी
असेल आपल्या घरी
मी तर करत असतो
माझीच गोष्ट खरी
मी नाही भीत कुणाला
असेल कोणी शहाणा
मी तर भारी पडतो
एकावेळी दहांना
होऊ देत झाले तर
कितीही जरी हाल
मी कधी सोडत नाही
माझी तिच चाल
आणू देत कोणी जरी
कितीही मोठा आव
मी नाही माझ्याशिवाय
देत कोणाला भाव
असू देत असली तर
मोठा मोठ्यांची गर्दी
माझ्यासुद्धा आहे खूप
XX मध्ये चरबी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा